सध्याची परिस्थिती पाहता बऱ्याच अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या मनात भविष्यातल्या औद्योगिक बदलांबद्दल आणि नोकरीच्या संधींबद्दल अनेक प्रश्न आहेत. या लेखामार्फत मी विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भावी विद्यार्थ्यांना व सध्या शिक्षण पूर्ण करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रात मुबलक प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. त्यांनी काळजी करण्याचे काहीच कारण नाही. या सविस्तर लेखामध्ये वीज निर्मिती, विद्युत वाहन निर्मिती, स्मार्ट शहर निर्मिती, इत्यादी मध्ये असलेल्या संधी सांगितलेल्या आहेत. माझ्या मते हा लेख अभियांत्रिकी मधली विद्युत शाखा का निवडावी याचे महत्व अधोरेखित करतो.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://indiadarpanlive.com/?p=6788
No comments:
Post a Comment